1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2019
  4. Maharashtra survey 2019

2019 मधील महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? आपले मत काय?

flashback 2019
दरवर्षी प्रमाणे वेबदुनिया सर्व्हे 2010 द्वारे वाचक आपल्या आवडत्या व्यक्तिमत्त्वाची निवड करू शकतात, वर्षातील महाराष्ट्रात घडलेल्या मोठ्या घडामोडी, सर्वोत्कृष्ट चित्रपट, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री निवडण्याची संधी आपल्याकडे आहे. सर्व्हेमध्ये विविध विषयांवर आधारित 06 प्रश्न देण्यात आले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी वाचकांना दिलेल्या पर्यायांतून आपले उत्तर निवडायचे आहे. सर्वेक्षणानंतर प्राप्त झालेल्या परिणामांवर आधारित तपशीलवार अहवाल वेबदुनियावर प्रकाशित केला जाईल. 
 
 
 
सर्वेक्षणात केवळ 07 जानेवारी 2019 पर्यंत भाग घेऊ शकता.