गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

साडी खरेदी करताना जेव्हा नवरा वैतागला

दुकानात साडी खरेदी चालू असते. 
६०-७० साड्या पाहिल्यावर बायको त्यातील ५ बाजूला काढते आणि त्यातली एक नवऱ्याला निवडायला सांगते.
यात २-३ तास आरामात जातात.
नवरा वैतागून म्हणतो, "आदिमानव खरंच सुखी. झाडाची पानं किंवा झावळ्या कमरेला गुंडाळल्या की झालं!"
बायको फणकारत उद्गारते, "त्याच्या बायकोने त्याला किती झाडांवर चढउतार करायला लावून पानं किंवा झावळ्या निवडल्या असतील याची तुम्हाला कल्पना आहे??? 
इथं एकाच AC दुकानात बसून तुम्हाला फक्त मान तर हलवायची आहे....