जहाँ गम भी न हो Download या वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार? पती: जहाँ गम भी न हो...आँसू भी न हो... बस प्यार ही प्यार पले.. पत्नी: हे मुळीच शक्य नाही.. मी सोबत येणार म्हणजे येणार...