रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी..

न संपणारी एखादी स्वप्नांची
सुंदर माळ असावी,
न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ
असावी,
ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर
असावी,
आणि
न मागताही साथ देणारी
तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी.