सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायको Cooler तर नवरा AC

बायको कूलर सारखी असते
थंडावा कमी, आवाज जास्त
वरुन रिमोट नाही....
 
नवरे Split AC सारखे
बाहेर किती आवाज करत असले तरी
घरात एकदम शांत आणि गार
आणि रिमोटने चालणारे....