Marathi Joke: सूनबाईंना कमी आखु नका Download सासूबाई: हे तुझ्या आईच घर नाही, नीट राहयचं.... सूनबाई: तुमच्या तरी कुठे आईचं आहे, तुम्हीपण नीट राहा....