मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नवरा बायको जोक: भाजीची चव वेगळी का

नवरा: आज भाजीची चव वेगळी का वाटतेय?
बायको: दुकानात गेले होते मी लवंग, मीठ आणि पुदीना आणायला पण त्याकडे 500 चे सुट्टे नव्हते आणि त्याने वस्तू दिल्याच नाहीत...
नवरा: मग
बायको: मग काय.... टूथ पेस्ट मिसळली त्यात... टूथ पेस्टमध्ये या तिन्ही वस्तू आहे...