मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (13:14 IST)

आमाला हित बी वान्नेर अन स्वर्गात बी वान्नेर.....

बायको : आवो मी एक गोष्ट ईचारु काय?
नवरा : ईचार..
बायको : मानसाला मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय ?
नवरा : व्हय..
बायको : आमा बायकांना काय भेटते...
नवरा : वान्नेर भेटते वान्नेर !!
बायको : हा तर आमच्यावर अन्याय हाय. 
तुमाला हित बी अप्सरा अन स्वर्गात बी अप्सरा अनं आमाला हित बी वान्नेर अन स्वर्गात बी वान्नेर.....