सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (09:29 IST)

कागरचा टीझर रिलीज

रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा कागरचा टीझर रिलीज झाला आहे. मकरंद माने दिग्‍दर्शित 'कागर' चित्रपटातून ती प्रेक्षकांच्‍या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २६ एप्रिल, २०१९ ला रिलीज होणार आहे.
 
रिंकूने आपल्‍या पर्सनॅलिटित बदल केले आहेत. रिंकू अनेकदा विविध कार्यक्रमात स्‍पॉट झाली. त्‍यावेळी तिने आपलं वजन घटवल्‍याचं दिसलं आता 'कागर'च्‍या गाण्‍यातील व्‍हिडिओत ती स्‍लिम दिसत आहे. आता कागरच्‍या टीझरमध्‍ये नवा नायक दिसत आहे. 'कागर'ची निर्मिती सुधीर कोलते आणि विकास हांडे करत आहेत.