शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (15:51 IST)
संबंधित माहिती
बायको मराठीची प्राध्यापिका असावी !
एक-टक लावून त्राटक करा
जनरल गप्पा मारायची पण सोय राहिलेली नाही हल्ली ...
पोटावरुन खाली सरकणारी बरमुडा वर ओढत नवरा म्हणाला...
अरे देवा ! चष्मा १५ किलोचा...
एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाणा..
पती-- शांताने केला उपमा
वर खोबरं टाकलं किसून
ती तर फारच विसरभोळी
मीठ मात्र गेली विसरून..
पत्नी-- गोपाळराव खा चुपचाप
तो उपमा नव्हे शिरा आहे
आणि किती वेळा सांगू
मी शांता नव्हे मीरा आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धर्मेंद्र यांचा चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित होणार, या दिवशी येणार हा चित्रपट
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. हा अभिनेता मृत्यूपर्यंत चित्रपटांसाठी समर्पित होता. त्यांचा शेवटचा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
धर्मेंद्र यांना केवळ पद्मभूषणच नाही तर हे पुरस्कार देखील मिळाले, अनेक विक्रमही केले
अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. या निमित्ताने आपण त्यांचे रेकॉर्ड आणि पुरस्कार शेअर करू. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडला शोले, धरम वीर, सीता और गीता, यमला पगला दीवाना आणि लोफर असे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त, धर्मेंद्र एक निर्माता आणि राजकारणी देखील होते. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
रोनित रॉयने त्याच्या कुटुंबासाठी उचलले मोठे पाऊल, महत्त्वाची माहिती शेअर केली
प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेता रोनित रॉयने अचानक उचललेले एक पाऊल त्याच्या लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. एका लांबलचक सोशल मीडिया पोस्टमध्ये रोनितने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली. अभिनेत्याने स्पष्ट केले की त्याने हा निर्णय स्वतःच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी घेतला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये याचे मुख्य कारण देखील स्पष्ट केले.
Dharmendra Facts धर्मेंद्र यांच्याबद्दल ५० तथ्ये जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील
१) ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या चित्रपट अभिनेते आणि निर्माते धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धरम सिंग देओल होते. २) धर्मेंद्र यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते. ३) त्यांच्या गावापासून काही मैल दूर असलेल्या धर्मेंद्र यांनी सुरैया यांचा "दिल्लगी" चित्रपट एका चित्रपटगृहात पाहिला आणि त्यामुळे ते इतके प्रभावित झाले की त्यांनी चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. ४) धर्मेंद्र यांनी ४० दिवस दररोज "दिल्लगी" चित्रपट पाहिला आणि तो पाहण्यासाठी मैलभर चालत गेले. ५) जेव्हा धर्मेंद्र यांना कळले की फिल्मफेअर मासिक नवीन प्रतिभेचा शोध घेत आहे, तेव्हा त्यांनी एक फॉर्म भरला.
सनातनच्या रक्षणासाठी नंदमुरी बालकृष्ण पोहोचले; अखंड २ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
नंदमुरी बालकृष्ण आणि ब्लॉकबस्टर निर्माता बोयापती श्रीनु यांच्या बहुप्रतिक्षित धार्मिक अॅक्शन चित्रपट "अखंड २: थांडव" चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या टीमने संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात प्रमोशन मोहीम सुरू केली आहे. १४ रील्स प्लसच्या बॅनरखाली राम अचंता आणि गोपीचंद अचंता यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि एम. तेजस्विनी नंदमुरी तो सादर करतात.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
धर्मेंद्रच्या प्रार्थना सभेत हेमा मालिनींची गैरहजेरी
गुरुवारी एका प्रार्थना सभेत बॉलिवूडने धर्मेंद्र यांची आठवण काढली. देओल कुटुंबाचे दुःख व्यक्त करण्यासाठी अनेक स्टार एकत्र आले.
कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली, तिचे नावही सांगितले
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नाच्या अडीच वर्षांनंतर त्यांच्या पहिल्या मुलाचे पालक झाले. कियाराने 15 जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता, या जोडप्याने त्यांच्या मुलीची पहिली झलक शेअर केली आहे आणि तिचे नाव सांगितले आहे.
कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबाराचा कट रचणाऱ्या गँगस्टरला अटक
कॅनडामधील कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबाराचा कट रचल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गँगस्टर बंधू मान सिंगला अटक केली आहे. तो गोल्डी ढिल्लन टोळीचा कुख्यात सदस्य आहे आणि त्याच्यावर अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडून एक चिनी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
धरमजी माझ्यासाठी खूप काही होते...' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची पहिली पोस्ट
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. धरमजींचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी या नुकसानातून कधीही सावरणार नाहीत. आज, हेमा यांनी तिच्या सोशल मीडिया हँडलवर धर्मेंद्रसोबतचे काही संस्मरणीय क्षण शेअर केले आणि एक भावनिक पोस्ट देखील लिहिली.
Famous Sai Baba Temples महाराष्ट्रातील प्रसिद्ध साई बाबा मंदिरे
Maharashtra Tourism : साई बाबा हे महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी एक होते ते खूप दयाळू होते भक्त त्यांना प्रेमाने साई म्हणायचे तसेच अनेक भक्त साई बाबांचे पारायण देखील करतात तसेच गुरुवार हा साईबाबांचा विशेष दिवस मानला जातो, या दिवशी साई बाबांच्या सर्वत्र मंदिरात विशेष पूजा, कीर्तन, महाप्रसाद आणि आरती होतात.