1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Jokes In Marathi

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

jokes
कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता ( सिव्हील केस) तर रामायण मध्ये अपहरणची ( क्रिमिनल ) केस होती.
हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला,
तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..
हरणा चं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण
आणि
वस्त्रा चं हरण करण्या वरुन झालें ते महाभारत
पुढील लेख
सुशांत सिंहच्या आत्महत्येआधीच विकिपीडियावर मृत्यूची वेळ अपडेट