सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बापानं दुसर लगीन केल की काय!

whatsapp marathi vinod
आई - बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे 1 वाजले ना, बेटा लवकर घरी ये राजा.....
मुलगा - कोण बोलतय ?
आई - अरे, ये मुडद्या, मेल्या कुठ हाईस रं तू ? 
इवढी रात झाली कुठ मरायला गेलाईस ? 
भुसनळ्या यवढ्या राती गावभर हिंडत बसतो लवकर ये घराकड....
मुलगा - अग् आय तू हाईस व्हय...यवढ्या इज्जतीन बोलत होतीस, मला वाटलं बापानं दुसर लगीन केल की काय, थांब आलूच....!