धरूनच महिना 6000 रू. Download गण्या-- मला तुमच्या मुलीशी लग्न करायचय... मुलीचा बाप-- तुझी कमाई किती? गण्या-- महिना 6000रू. मुलीचा बाप--मी तिला महिना 5000 रू फक्त Pocket money देतो. गण्या-- ते धरूनच सांगितल.