म्हणून मराठीत टाईप करा
एका मैत्रिणीची बायपास झाली. तिला दुसर्या मैत्रिणीने मेसेज केला
'Ata tula udya marayala hi harakat nahi. '
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं कारण तिने वाचलं 'आता तुला उद्या मरायला हरकत नाही'
पण मूळ मेसेज होता 'आता तुला उड्या मारायला ही हरकत नाही'