शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

तो DJ वाला...

तिने प्रपोज नाकारल्यावर.. 
त्याने रागातच शपथ घेतली.. 
एक दिवस मी पोरींना माझ्या इशार्‍यावर नाचवीन...
.
.
.
आणि पुढे जाऊन तो DJ वाला बनला...