सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

विमानात 4 ते 5 ड्रिंक घेतल्यावर....

विमानात 4 ते 5 ड्रिंक घेतल्यावर....
ब्रिटिश- मी आता झोपू इच्छितो. 
अमेरिकन- मी आता इंटरनेटवर काम करू इच्छितो. 
जर्मन- मी छान सिनेमा बघणार. 
चिनी- मी गाणी ऐकणार. 
भारतीय- सर्व मागे सरकून जा... आता विमान तुमचा हा भाऊ उडवणार...