शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नशाबंदीनंतर केले डोळे दान

whatsapp marathi vinod
एकदा एका राज्यात नशाबंदी लागू होत्याक्षणी एका माणसाने आपले डोळे दान केले.
 
मित्रांनी विचारले: खूप त्रास झाले असेल ना रे!
 
माणूस: मला कसला त्रास ! आता त्रासला त्या व्यक्तीला होणार ज्याला माझे डोळे लागतील. ‍प्यायलाशिवाय उघडतच नाही.