शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायको माहेरहून परत येते...

महिला-  डॉक्टर साहेब हे रात्री झोपेतही माझं नाव घेत राहतात. प्लीज असे औषध द्या ज्याने यांचे नाव घेणे थांबेल.
डॉक्टर- अरे वा! याचा अर्थ यांचे आपल्यावर खूप प्रेम आहे.
महिला- ते तर माहित आहे मला, पण माझी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा... उद्या यांची बायको माहेरहून परत येते.... 
HAPPY SUMMER VACATION