गिफ्ट कुणाला मिळणार?
आई मुलाला उद्देशून: जो गप्प बसेल आणि माझं सर्व म्हणणं ऐकेल त्याला मी मस्तपैकी गिफ्ट देणार.
मुलगा: मग तर झालं.. गिफ्ट बाबांनाच मिळणार.
पुढील लेख
