शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आज्जीचे डोसे

whatsapp marathi joke
सदाशिव नारायण पेठेतल्या भावे आज्जींना एक फेक कॉल आला: तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा. 
भावे आज्जी:  निर्लेप चा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे. माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत. 
कॉल करणारा म्हणाला: आज्जी...! कधी येऊ डोसे खायला?