गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पितरांना मोबाईल

गुरूजी म्हणाले: फळ, भोजन, कपडे किंवा कोणतीही इतर वस्तू आपण श्राद्धात दान केल्यास 
आपल्या पितरांपर्यंत पोहचेल...
आम्ही म्हटले हा मोबाईल पोहचवून द्या रोज गोष्टी करता येतील
तर गुरूजी दुसर्‍यांदा आलेच नाही...
सांगा बरं.... काही चुकीचं म्हटले का?