गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

शायरीला वजन

काय रे, हल्ली शायरी लिहीत नाहीस?
नाही रे .......
जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं..
अरे, मग विरहाने तर शायरीला अजूनच वजन प्राप्त होतं
मित्र: 
ते 'वजन ' माप ओलांडून माझ्याच घरी आलयं...