बुधवार, 15 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
महिलांवर रिसर्च
आजीची चौकशी
माणसे ही डांबरट झाली
पु ल देशपांडे लिखित एक सर्वोत्कृष्ट प्रार्थना अणि शुभेच्छा !
हॅपी पितृपक्ष
'मामा' ला इंग्रजीत काय म्हणतात?
मास्तर: मामा ला इंग्रजीत काय म्हणतात?
मन्या: आईब्रो
मास्तर दोन दिवसापासून हसत आहेत....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य
या चित्रपटादरम्यानच त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यांची आठवण काढत मनोज बाजपेयी म्हणाले की, मृत्यूपूर्वी सुशांत सिंग राजपूतला एका गोष्टीमुळे काळजीत होते. आपल्यावर प्रकाशित झालेल्या काही ब्लाइंड आर्टिकल्समुळे SSR चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन
चित्रपटसृष्टीतून सातत्याने दु:खद बातम्या येत आहेत. ज्येष्ठ मराठी टीव्ही अभिनेते सतीश जोशी यांचे निधन झाले आहे. सतीश जोशी यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.
वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे
उन्हाळा आला की लोक कुठे ना कुठे फिरायला जाण्याचे बेत आखू लागतात.अशा परिस्थितीत काही जण हिलस्टेशनवर तर तरुण वर्ग काही सुंदर आणि एकांत ठिकाणी जाण्याचा बेत आखतात, तर वडीलधारी मंडळी तीर्थस्थळी जाण्याचा बेत आखतात. हे तीर्थक्षेत्र त्यांच्यासाठी श्रद्धेचे प्रतीक तर आहेच त्यामुळे मनाला शांती देखील मिळते.
अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले
अर्जुन कपूरला हिंदी चित्रपटसृष्टीत 12 वर्षे पूर्ण झाली. या खास प्रसंगी, अभिनेत्याने त्याच्या पहिल्या चित्रपट इशकजादेसाठी एक व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सने केली होती, जी उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे.
टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू
तेलुगू टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा भीषण रास्ता अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्या आपल्या कार मधून कर्नाटकच्या दिशेने जात असताना कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात हनकेरे जवळ त्यांची कार हैदराबादहून वनपर्थीकडे येणाऱ्या बसला धडकली आणि अपघात झाला