नवरा सुतळी बाँबसारखा असतो.. झटकन फुटतो आणि लगेच गार.... बायको फुलझडीसारखी असते.... तडतड करत जळते नंतरही गरमच.... सर्वात जलद पुनर्जन्म… . . . . बायको: कुठे मेलास ??? नवरा: आलोच...