1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. puneri joke

पुणेकराप्रमाणे ग्रीट टीचे फायदे

puneri jokes
पाहुण्यांना ग्रीन टी पाजणयाचे 3 फायदे....
 
1) ते आपल्याला मॉडर्न समजतात
2) दुधाचा खर्च वाचतो
आणि
3) ग्रीन टी सोबत बिस्किट्स द्यावी लागत नाही
 
... एक पुणेकर
पुढील लेख
"गर्भ" हे नाटक म्हणजे आपल्या अस्तित्वाला निर्माण करण्याचा प्रवास