शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोची कटकट थांबवायची असेल तर..

बायकोची कटकट सुरू झाली की एक काम करायचं....
बायकोच्या फोन वरून तिच्या आईला किंवा बहिणीला गपचुप एक मिस कॉल करायचा.
एक दोन मिनिटांत समोरून फोन येतोच...
नाही गं... मी नाही मिस कॉल दिला.. चुकून लागला असेल... असं म्हणून जी सुरूवात होते...
तास दीड तास चिंता नसते आपल्याला... कटकट थांबलेली असते...
आणि आपण निर्धास्त होतो....
प्रयत्न करून बघायला हरकत नाही.... हमखास यश मिळतेच