1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी आई

puneri joke
शाळेतील मुलांची सहल परत येते. एका मुलाची आई वर्ग शिक्षिके कडे तक्रार घेऊन जाते... 
माझ्या मुलाचा टर्कीश टॉवेल चोरीला गेला आहे आणि माझी ही अपेक्षा नव्हती की माझ्या मुलाच्या बरोबर असे चोर पण शिकत आहेत.
 
वर्ग शिक्षिका अजीजीने सांगतात..
की अहो चुकून कुणाच्या कडे गेला असेल. कोण कशाला चोंरेल..? 
लहान मुलं आहेत हो, मी शोधून देते तुमचा टाँवेल.. बरं कसा होता तो टॉवेल..?
 
मुलाची आई : पांढऱ्या स्वच्छ रंगाचा, फुल साईझचा टॉवेल होता तो...
आणि HOTEL HOLIDAY INN, Puneअसं लिहीलेलं पण आहे त्यावर....