लठ्ठपणा खरा मित्र Download पैसा येईल, निघून जाईल ! सुख येईल, परतून जाईल ! मात्र . . . . मात्र एक लठ्ठपणा खरा मित्र आहे जो एकदा येतो तर जाण्याचं नावच घेत नाही.