1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi joke

आज्जींची पॅन डिटेल्स

आज्जींना एक फेक कॉल आला : तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा. 
 
आज्जी:  निर्लेप चा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे. 
 
माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.
पुढील लेख
जीक्यू फॅशन नाइट्समध्ये दीपिका पादुकोणचा जलवा