1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेकराच्या वाटेला जाऊ नका....

puneri joke
पुणेकर कुलकणीॅची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते.
तेवढ्यात त्यांना जोशी भेटला आणि त्याने खवचटपणें विचारले, 
काय कुलकणीॅ, आज पायी पायी...?  कार विकली की काय....?
कुलकणीॅ म्हणाले, ‘अरे आज तुम्हीपण एकटेचं.. वहिनी दिसत नाही बरोबर...? 
कुणाबरोबर पळून गेल्या की काय..?
पुणेकराच्या वाटेला न जाणेच बरे.....