गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

रविवारीही दवाखाना उघडा

एक माणूस रविवारी डॉक्टरकडे जातो.
माणूस: डॉक्टर साहेब माझी बायको मला काही महत्वच देत नाही. 
नेहमी चिडचिड करते. 
माझं काहीच ऐकत नाही. 
तुम्ही तिला शांत करू शकाल? 
डॉक्टर: अरे बाबा हे ऐवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का ?