शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

३६ गुण जुळले

मन्याच्या घरचे, पोरगी बघायला गेले,
पोरगी पसंत पडली,
पंडित बोलला, ३६ चे ३६ गुण जुळले
मन्याचे घरचे उठून जाऊ लागले 
पंडित बोलला काय झालं हो???
मन्याचे घरचे: पोरगं तर नालायक आहे, सून बी तशीच आणायची का ?