मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (11:37 IST)

एक खवचट म्हातारा दातांच्या डॉक्टरांकडे

एक खवचट म्हातारा
एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. 
त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी
त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले.
कितीही मोठा केला तरी ते अजून मोठा करायला सांगायचे.
म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल
तर ती पायातली चप्पल आधी काढा”