1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Marathi Joke I will not pay fine

मराठी जोक - मी दंड देणार नाही

ट्रॅफिक हवालदार गाडी चालवताना 
फोनवर बोलणाऱ्या माणसाला दंड मागतो.
त्यावर तो माणूस खूप सुंदर उत्तर देतो
तुम्हाला मी दंड देणार नाही 
कारण फोनवर माझी बायको होती आणि
 तीच बोलत होती मी फक्त ऐकत होतो.
यावर हवालदाराचे डोळे पाणावले
 त्यांनी त्याला सोडून दिले
 
पुढील लेख
Kriti Sanon - Prabhas Dating:क्रिती सॅनन या बाहुबली अभिनेत्याला डेट करत आहे