बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मेरे प्यारे विद्यार्थीयों...!!

whatsapp marathi jokes
मोदींचा आणखीन एक दणका
पुढल्या वर्षी exam तारीख आदल्या दिवशी रात्री आठ वाजता जाहीर होणार...
.
.
.
 
"मेरे प्यारे विद्यार्थीयों...!!"
 
 
.
.
.
कोणता पेपर आहे ते वर्गात गेल्यावरच समजणार...!!
.
.
.
 
कशी copy करता तेच बघतो.