1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

चंद्र देशील का आणुन...?

whatsapp marathi vinod
प्रेयसी: तु माझ्यासाठी काय करशील..??
प्रियकर: तुला काय हवं.....
प्रेयसी: चंद्र देशील का आणुन...???
प्रियकर: तुला चंद्र आणुन दिल्यावर,
पृथ्वीभोवती तुझा बाबा बॅटरी घेऊन फिरणार का......