1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi jokes

पायजमाचा प्लाजो

माझ्या बायकोला हवं होतं एक प्लाजो
तरी मी लगेच वडिलांचा पायजमा दिला रंगवून
ती आता आभार मानत-मानत
थकत नाहीये 
आणि वडिल पायजमा शोधत-शोधत
पुढील लेख
विक्रम गोखलेंनी खोपासाठी केलं सलग 15 तास काम