मंगळवार, 17 मार्च 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मेणबत्ती घेऊन टॉयलेटकडे

whatsapp marathi jokes
वीज गेली पण जोशी काकांना प्रेशर आले. ते मेणबत्ती घेऊन टॉयलेटकडे निघाले....तेवढ्यात
गण्याने येऊन फूक मारत म्हटले हॅप्पी बर्थडे टू यू काका! आता बघा.... इमरजेन्सी असतानादेखील असली थट्टा..!!