मराठी विनोद : आज तू वेणी कशी घातली
एकदा एक व्यक्ती दारू पिऊन रस्त्याने चाललेला असतो. चालताना अचानक तोल जाऊन तो एका गटारात पडतो.गटारात अगोदरच एक म्हैस बसलेली असते त्या म्हशींची शेपटी अचानक दारुड्याच्या हातात येते व दारुडा म्हणतो "पुष्पा तू दररोज अंबाडा घालायची आज तू वेणी कशी घातली '"