शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मराठी जोक्स : मोबाइल डबल सिमचा तर नाही ना?

मुलगी : माझे हृदय म्हणजे माझा
मोबाइल आहे आणि तू त्यातले 
सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस... 
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना... 
 
मुलगा : मोबाइल डबल 
सिमचा तर नाही ना?