हे खरंय...
* पंचरच्या दुकानात गाडी पंचर काढताना गाडी मालक असा बघत असतो की पुढील वेळेस गाडी पंचर झाल्यास तो स्वत:च पंचर काढेल.
* जर ऑलिंपिकमध्ये तोंड फुलवण्याची स्पर्धा असते तर भारतीय महिलांनी सर्व सुवर्ण पदक पटकावले असते.
पुढील लेख
