छे!!!! प्रेयसीसाठी असलं बारीक काय नको Download बंड्या: मला आपल्या प्रेयसीला कायतरी गिफ्ट द्यायंच. पिंट्या: मग सोन्याची रिंग दे की... बंड्या: छे!!!! असलं बारीक काय नको, एकदम मोठा कायतरी द्यायंच.... पिंट्या: मग ट्रकचे टायर दे....