बायकोच्या ओळखीचे कटू अनुभव  
					
										
                                       
                  
                  				  शाळेचे स्नेह संमेलन होते, माजी विद्यार्थी देखील बोलावले होते..
	प्रिसिपाँल म्हणाले....
	"सर्वांनी शाळे बद्दल छान सांगितले, पण कुणाला शाळेमधे एखादा कटू अनुभव ही आला असेलच, त्या बद्दल नि:संकोच पणे सांगावे..
				  													
						
																							
									  
	"एक उठून उभा राहिला. सगळे त्याच्याकडे बघत होते, हे काय सांगतात.
	तो म्हणाला..
	"मी आणि आमच्या सौ. आमची ओळख याच शाळे मधेच झाली.."