शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

असं होतं कधी कधी

कॉलेजचा पहिला दिवस, 
फर्स्ट ईअर ची खूप मुलं-मुली मेन गेटवर घोळत होती!!
तो अत्यंत देखणा, रुबाबदार गेट मधून आतमध्ये येताना तिला दिसला, आवडला
अगदी बेधडकपणे ती त्याला सामोरी गेली
म्हणाली:  'हाय, मी ...., फर्स्ट ईअर
तो बोलला : नाही माझ्या मुलाच्या एडमिशन साठी आलोय

संतूर साबण काय महिलाच वापरतात का