सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

भयंकर पीजे

whatsapp marathi jokes
तंदू नावाची अत्यंत सुंदर हुशार मुलगी असते.....
एके दिवशी तिचा नवरा किराणा घेऊन येतो..........
तंदू किराणा आवरते अन् नवीन साबण बघून रागावुन खोलीत स्वत:ला बंद करून घेते.....
तिच्या नवऱ्याला काही केल्या कारणच कळत नाही
लाख विचारून सुद्धा काहीच कळंत नाही...
शेवटी त्याच्या लक्षात येतं की...... 
लाइफबॉय है जहां 
तंदू रुसती है वहां...