बुधवार, 6 ऑगस्ट 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 12 मार्च 2019 (14:11 IST)
संबंधित माहिती
•• स्त्री शिवाय माणूस अपूर्णच ••
जेव्हा सून पुस्तक पाहून स्वयंपाक करते
उन्हाळ्यात डोकं जपा कारण....
बायकोने नवर्याला जोरात लाथ मारली
पाण्यात दगड फेकत असताना बेडकाचं काय झालं....
शिकलेली मुलगी...
नवरा: आज टिफिन मधे काय भरलस?
बायको: फार्म फ्रेश चिली रेड टोमेटोस विथ इंडियन पील्ड मीडियम कट पोटेटोज विथ फ्राय ऑईल राईस
नवरा: वाऊ...काहीतरी नवीन डिश दिसतेय...
ऑफिसला जाऊन बघितलं तर फोडणीचा भात होता...
घ्या अजून करा शिकलेली मुलगी...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पोस्टमन' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित,संजय मिश्रा साकारणार ही भूमिका
संजय मिश्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत विनोदाने प्रेक्षकांना हसवले आहे, तर त्यांनी त्यांच्या गंभीर भूमिकांद्वारे लोकांना रडवले आहे. लवकरच ते 'पोस्टमन' चित्रपटात आणखी एक गंभीर भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला.
प्रसिद्ध तमिळ अभिनेता-विनोदी कलाकार मदन बॉब यांचे कर्करोगाने निधन
दक्षिण चित्रपटसृष्टीतून एकामागून एक दुःखद बातम्या येत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक दक्षिण कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच वेळी, सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता, विनोदी कलाकार, संगीतकार आणि टीव्ही कलाकार एस. कृष्णमूर्ती उर्फ मदन बॉब यांचेही निधन झाले आहे
द केरळ स्टोरी'ला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले,ज्युरींनी केले कौतुक
1 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अदा शर्मा अभिनीत 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि प्रशांतू महापात्रा यांना सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट त्याच्या विषयाबाबत वादात सापडला असेल, परंतु त्याच्या सर्जनशील दृष्टिकोन आणि सादरीकरणासाठी ज्युरींनी त्याचे कौतुक केले आहे.
धडक २ ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली
धडक २ ने पहिल्या दिवशी ४.३१ कोटी रुपयांची दमदार कमाई केली आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी अभिनीत हा चित्रपट सामाजिक भेदभाव आणि खऱ्या प्रेमावर आधारित आहे.
मल्याळम अभिनेता कलाभवन नवस हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला
मल्याळम चित्रपट अभिनेते आणि मिमिक्री कलाकार कलाभवन नवस यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. ते चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सैयाराची' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश
अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा 'सैयारा' हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. चित्रपटाने सोमवारी, 18 व्या दिवशी ही कामगिरी केली आहे. हा चित्रपट परदेशातही चांगली कमाई करत आहे आणि जगभरातील 400 कोटींच्या क्लबचा भाग बनला आहे. त्याचबरोबर, भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटींच्या चित्रपटांच्या यादीत त्याने आपले नाव नोंदवले आहे.
अभिनेते संतोष बलराज यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन
दक्षिण चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे.अभिनेता शानवास कलाभवन नवस यांच्यानंतर आता कन्नड अभिनेता संतोष बलराज यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माते आणिकल बलराज यांचा मुलगा आणि कन्नड अभिनेता संतोष बलराज यांचे वयाच्या 34 व्या वर्षी एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.कावीळमुळे अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
अभिनेता धनुष 'या' मराठी अभिनेत्रीला करतोय डेट! व्हिडिओ व्हायरल
मृणाल ठाकूर आणि धनुष यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ते डेटिंग करण्याचा अफवा येत आहे.
मल्याळम अभिनेता शानवास यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ मल्याळम अभिनेते प्रेम नझीर यांचा मुलगा शानवास यांचे वयाच्या 71 व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले प्रसिद्ध मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेते शानवास यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे . दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी पीटीआयला सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा त्यांची प्रकृती बिघडल्याने शानवास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन
कर्करोगाशी दीर्घ लढाईनंतर प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. तमिळ अभिनेता मदन बॉब आता या जगात नाही. त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी चेन्नईमध्ये शेवटचा श्वास घेतला. मदन बॉब यांना कर्करोग होता ज्यामुळे ते बराच काळ रुग्णालयात होते.