सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा सून पुस्तक पाहून स्वयंपाक करते

सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते
सासू: काय गं, फ्रिजमध्ये देवघरातील घंटा का ठेवली?
सून: पुस्तकात लिहिलंय....इन सब का मिश्रण बनाके एक घंटा फ्रिज में रखिए...
सासू अजूनही देवघरात हात जोडून बसल्या आहेत....