1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi jokes

बायकोने नवर्‍याला जोरात लाथ मारली

jokes in marathi
बायकोने नवर्‍याला जोरात लाथ मारली.
नवरा वेदनेमुळे ओरडू लागला.
नवरा: का मारलं?
बायको: अरे! डास होता... आणि मी जिवंत असताना तुमचं रक्त अजून कुणी शोषावे असे मी होऊ देणार नाही.....
पुढील लेख
'बदला' झाला लिक