बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोचा चमचमीत चहा

पत्नी: खूप दमलो, थकलो आहे जरा पटकन चहा करुन दे
पत्नी: आलं टाकू का
पती: हो
पत्नी: गवतीचा, वेलची टाकू का
पती: हो
पत्नी: तुळस, लवंग टाकू का
पती: हो
पत्नी: पुदिना टाकू का
पती: कांदा टाक, लसूण, हळद, जिरे, मोहरी पण टाक आणि फोडणी दे....