यमराजाने बेवड्यांना आणायला नकार दिला
यमराजाने दारु पिऊन मृत पावलेल्या कोणालाही यमलोकी आणायला नकार दिला आहे.
चित्रगुप्ताने व इतर देवतांनी कारण विचारले तर म्हणे....
ज्यां बेवड्यांना उचलायला जातो ते म्हणतात 'रेडा मी चालवणार'.....
पुढील लेख
